Rani Bagh | मुंबईत घुमली वाघाची डरकाळी, औरंगाबादेतील वाघाची जोडी राणी बागेत | ABP Majha
Continues below advertisement
मुंबईतील राणी बागेचा परिसर वाघाच्या डरकाळीनं दणाणलाय. आजपासून राणी बागेत वाघाडी डरकाळी ऐकू येण्यास सुरुवात झालीय. औरंगाबादच्या प्राणी संग्रहालयातून एक नर आणि एक मादी असे दोन वाघ काल रात्री राणीबागेत आणण्यात आले. करिश्मा आणि शक्ती अशी या वाघांची नावं आहेत.
Continues below advertisement