Mumbai Local : अधिकारपत्र असेल तरच तिकीट किंवा पास मिळणार,लोकलमधील घुसखोरी रोखण्यासाठी नवा नियम
फेक आय कार्ड वापरून लोकल मध्ये होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकार पुन्हा एकदा क्यू आर कोड असलेल्या पासची सिस्टीम लागू करण्याच्या विचारात आहे. याला युनिवर्सल ट्रॅव्हल पास म्हटले जाईल. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना क्यू आर कोड असलेला हा पास देण्यात येईल, हा पास असेल तरच लोकल मध्ये प्रवेश असेल. हा पास कसा मिळवायचा ते जाणून घेऊया या रिपोर्ट मधून!