Vasai Attack : वसर्ईच्या नाईकपाड्यात अपहरणाचा थरार, तलवारीने हल्ला करत अपहरण

वसईमध्ये तीन इसमांनी एक धावत्या कारला थांबवून त्या कारमधल्या एकावर तलावरीनं प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडलीय. या हल्ल्यानंतर जखमी इसमाला आपल्या गाडीत बसवून आरोपी फरार झाले आहेत.वसईतल्या वालीव येथील नाईकपाड्यात आज संध्याकाळी  ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, आरोपी आणि अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. पण या घटनेचे साक्षीदार जयेंद्र पाटील यांनी काय माहिती दिली, आपण ती पाहूयात. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola