Mukesh Ambani: मुकेश अंबानी आणि कुटुंबाला ३ तासांत संपवण्याची धमकी
abp majha web team
Updated at:
15 Aug 2022 04:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुन्हा एकदा फोनवरून धमकी देण्यात आलीय. अंबानी कुटुंबीयांना तीन तासांत संपवण्याची धमकी रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या फोनवर मिळाली. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी एका व्यक्तिला ताब्यात घेतलंय. मुंबईतील दहीसरमधून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय.