Mumbai : २ एप्रिलला दादरच्या Shivaji Park मैदानात मनसेचा हा गुढीपाडवा मेळावा : ABP Majha

Continues below advertisement

२ एप्रिलला दादरच्या शिवाजी पार्क मैदानात मनसेचा हा गुढीपाडवा मेळावा होणार आहे... आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेनं कंबर कसलेय. दोन दिवसांपूर्वी तिथीनुसार येणारी शिवजयंती जल्लोषात साजरी केल्यानंतर आता मनसे पाडवा मेळाव्यातही जोरदार शक्तीप्रदर्शन करणार हे निश्चित आहेत. तसंच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या भाषणाची उत्सुकता असणार आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram