Third Mumbai : तिसऱ्या मुंबईला 124 गावांचा विरोध; 25 हजार हरकती

Continues below advertisement

Third Mumbai :  तिसऱ्या मुंबईला 124 गावांचा विरोध; 25 हजार हरकती तिसऱ्या मुंबईविराेधात १२४ गावांतून तब्बल २५ हजार हरकती, आधी स्वमालकीच्या जागेवर बांधलेली घरं नियमित करा, मग पुढचं बघू, स्थानिकांची भूमिका

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram