Adesh Bandekar At Lalbauge: मिरवणुकीतला गुलाल अंगावर उडणं वगळ्या प्रकारची श्रीमंती आहे- बांदेकर
abp majha web team
Updated at:
09 Sep 2022 04:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलालबागच्या राजाच्या मिरवणुकीत आदेश बांदेकर यांनी नाचण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसले... लालबागच्या राजा मंडळाची धुरा वाहणारे सुधीर साळवीही त्यांच्याबरोबर दिसले....