Mumbai Temperature : मुंबईत तापमानाचा पारा 37 अंशांवर पोहोचला

मुंबईच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होतेय. आज मुंबईतील तापमानाचा पारा ३७ अंशांवर गेलाय. आग ओतणाऱ्या सूर्यामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही झालीये. मुंबईपाठोपाठ पुण्यातही तापमान वाढ झालीये. पुण्याचं तापमान ३४.३ अंशांवर पोहोचलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola