Shivsena Dasara Melawa : दसरा मेळाव्याची शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरु, वर्षा बंगल्यावर होणार बैठक

Shivsena Dasara Melawa :  दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाची आज दुपारी ४ वाजता एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा इथं ही बैठक आयोजित करण्यात आलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola