Mumbai Metro : मेट्रो- २ ए आणि मेट्रो- ७चा दुसरा टप्पा लवकरच मुंबईकारांच्या सेवेत
Continues below advertisement
मेट्रो- २ ए आणि मेट्रो- ७चा दुसरा टप्पा लवकरच मुंबईकारांच्या सेवेत येणार आहे. डहाणूकरवाडी-चारकोप कारशेड दरम्यान मेट्रो-२ ए' ची ट्रायल रन घेण्यात आली.
Continues below advertisement