Lalbaugcha Raja : विसर्जनाच्या तयारीसाठी लालबागच्या राजाच्या चरणस्पर्शार्ची रांग बंद
Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्शार्ची रांग सकाळी सहा वाजल्यापासून बंद करण्यात आली आहे.. तर मुखदर्शन मध्यरात्री बारा वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहे. उद्याच्या विसर्जनाची तयारी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय..
Tags :
Lalbaugcha Raja Ganesh Utsav 2022 Ganesh Chaturthi 2022 Ganesh Chaturthi Celebration Ganesh Chaturthi