Sindhudurg Chipi Airport : चिपी विमानतळावर विमानाला उतरण्यास सिग्नल न मिळाल्यानं विमान मुंबईला परतलं
Continues below advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर विमानाला उतरण्यास सिग्नल न मिळाल्यानं, विमान मुंबईला परतलं. मुंबईला येण्यासाठी चिपी विमानतळावर आलेल्या ४० प्रवाशांना मनस्ताप. गुरुवारची घटना.
Continues below advertisement