
Mumbai : युजीसीकडून ४ वर्षाचा नवा अभ्यासक्रम, PHD नियमांमध्ये सुधारणा करणार : ABP Majha
Continues below advertisement
विद्यापीठ अनुदान आयोगानं आता ३ ऐवजी ४ वर्षांचा नवा पदवी अभ्यासक्रम प्रस्तावित केला आहे. चार वर्षांच्या अभ्यासक्रमात दोन वर्षे पूर्ण केल्यानंतर पदविका प्रमाणपत्र देण्याचा प्रस्ताव आहे. तसंच पीएचडी नियमांमध्येही सुधारणा केल्या जाणार आहेत.
Continues below advertisement