Palghar Wall | पालघरमधल्या 200 किमी लांबीच्या रहस्यमय भिंतीचं कुतूहल | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
Continues below advertisement
चीनची भिंत संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. मात्र अशीच एक भिंत पालघर जिल्ह्यात पाहायला मिळते. जिल्ह्यांतील अनेक नद्या, नाले, डोंगर यांना छेद देत गेलेल्या या दगडांची वैशिष्ट्यपूर्ण रांग दृष्टीस पडते, पाहुयात हा रिपोर्ट..
Continues below advertisement