Lingayat Community Protest : लिंगायत समाजाचा आझाद मैदानातला मोर्चा स्थगित
Continues below advertisement
मुंबईत विविध मागण्यासाठी लिंगायत समाजाचा महामोर्चा. सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्र्वासन देऊनही समितीला कुठलेही लेखी उत्तर नसल्याने महामोर्चा. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता द्यावी, केंद्र आणि राज्य सरकारने अल्पसंख्यांक दर्जा जाहीर करण्याचीही मागणी.
Continues below advertisement
Tags :
State Government Demands Committee Central In Mumbai Minority Status Mahamorcha Lingayat Samaj Ashravasan Written Answer Constitutional Recognition