Yashwant Jadhav : तिसऱ्या दिवशीही शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरु
abp majha web team
Updated at:
27 Feb 2022 08:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppYashwant Jadhav : गेल्या 48 तास उलटूनही शिवसेना नेते आणि मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी माझगाव येथे आयकर विभागाची छापेमारी सुरुच आहे.