Shivsena Dasara Melawa : शिवाजी पार्क कुणाचं ? 22 सप्टेंबरपर्यंत ठाकरे-शिंदे गटाला कळणार

Continues below advertisement

Shivsena Dasara Melawa : दसरा मेळाव्याकरता शिवाजी पार्क कुणाचं याचा निर्णय येत्या दोन दिवसांत होणार आहे. या मुद्द्यावरुन होणारं राजकारण  आणि वाढता दबाव पहाता महापालिका निर्णयाकरता आणखी २ दिवस घेणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram