Maharashtra Bhushan Death : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृतांचा आकडा वाढला
खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातानं १२ जणांचा मृत्यू, १८ जणांवर कळंबोलीतल्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु. जवळपास ३०० जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती