Bullet Train : भूसंपादनाची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा गोदरेज कंपनीचा दावा न्यायालयानं फेटाळला
Continues below advertisement
बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी राज्य सरकारनं सुरू केलेली भूसंपादनाची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा गोदरेज कंपनीने दावा न्यायालयानं फेटाळला.
Continues below advertisement
Tags :
State Government Bullet Train Illegal Project Mumbai-Ahmedabad Land Acquisition Process Marg Mokla