Mumbai Thar Rally : मुंबईत थार रॅलीचं आयोजन, 50 हून अधिक थार रॅलीमध्ये सहभागी Independence Day 2023
स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्तानं मुंबईत एका विशेष थार रैलीचं आयोजन करण्यात आलं होतं. 'टरेन कॉन्कर्स' या मुंबईतील हौशी थारप्रेमींनी या रैलीचं आयोजन केलं होतं. मानखुर्दजवळ मुंबच्या प्रवेशद्वारावरून निघालेल्या या रैलीत 50 हून अधिक थार सहभागी झाल्या होत्या. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमेय राणे यांनी.