Thane Traffic Issue : ठाण्यातील वाहतूक कोंडीवर अजब उपाय, वाहतूक कोंडी सुटणार? ABP Majha
ठाण्यात गेले काही दिवस अभितपूर्व होत असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाय, जे एन पी टी मधून येणाऱ्या वाहनांवर लावण्यात येणार स्टिकर , हे स्टिकर असणार वेगवेगळ्या रंगांचे, म्हणजेच पुण्याला जाणारे ट्रक, कंटेनरवर वेगळ्या रंगाचा स्टिकर, अहमदाबाद कडे जाणाऱ्या अवजड वाहनांवर वेगळा, नाशिककडे जाणाऱ्या वाहनांवर वेगळा, अश्या प्रकारे करण्यात येणार विभागणी, ज्या गाडीवर जो स्टिकर आहे त्याला ठरवून दिलेल्या वेळेतच जे एन पि टी मधून सोडले जाणार, यासाठी वाहतूक विभाग नियमन करणार, आणि बेशिस्त वाहनांवर कारवाई करणार, आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहनतळ शोधण्यासाठी केलेल्या दौऱ्यात झाला निर्णय