Lockdown | ठाण्यात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला सुरुवात
राज्यातील वाढत्या कोरोनाच्या धर्तीवर ठाण्यात आणि राज्यातही कडक लॉकडाऊनची सुरुवात झाली आहे. याच धर्तीवर ठाण्यात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीलाही सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनच्या या टप्प्यात लोकल प्रवासात काही निर्बंध असतील.