Thane NCP Protest : पवारांच्या घरावरील हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचं मूक आंदोलन ABP Majha

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मूक आंदोलन, पदाधिकाऱ्यांकडून शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola