Thane NCP vs Shivsena : ठाण्यात नेत्यांचे बॅनर फाडल्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पेटला वाद

Continues below advertisement

सत्तेत खुर्चीला खुर्ची लाऊन बसलेलं असताना सुद्धा ठाण्यात लसीकरणाच्या मुद्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये वाद पेटला आहे. कळव्यातील लसीकरण केंद्राबाहेरचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे बॅनर फाडल्याची घटना घडली असून आता दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आहे. महापौर लस वाटपात दुजाभाव करत असल्याचा आरोप देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram