Corona Mumbra Pattern | कोरोना नियंत्रणाचा मुंब्रा पॅटर्न; ठाणे मनपा, अधिकारी, लोकप्रतिनिधींना यश

मुंब्रा प्रभाग समितीत गेल्या काही दिवसात आश्चर्यकारकरीत्या रुग्णसंख्या अतिशय कमी झाली आहे. हीच प्रभाग समिती सर्वात पहिला हॉटस्पॉट बनली होती, आता हीच प्रभाग समिती सर्वात पहिली कोरोना मुक्त होणार का? असा प्रश्न ठाणेकर विचारू लागले आहेत. त्यामुळेच मुंब्र्याकडे धारावी म्हणून पाहिले जात आहे. मुंब्रा इथल्या या विकासाचा हा लेखाजोखा. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola