Thane Metro Accident : ठाण्यात मेट्रो 4 च्या गर्डरची कोसळली प्लेट, महिलेचा मृत्यू ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Jan 2023 12:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाणे- बांधकाम सुरू असताना मेट्रो 4च्या गर्डरची प्लेट कोसळली. लोखंडी प्लेट कोसळल्याने महिलेचा मृत्यू. ठाण्यातील विवियाना मॉलजवळील घटना.