Thane : मिशन ते कमिशन... जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे यांची एकमेकांवर टोलेबाजी ABP Majha

दरम्यान काही दिवसांवर ठाणे महापालिकेची निवडणूक आलीय... त्यामुळे या कार्यक्रमात स्थानिक कुरघोड्या देखील दिसून आल्या...  मंचावरुन आव्हाडांनी शिवसेनेला टोला लगावला... तर लगेच एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादीला टोला लगावलाय... पाहुयात..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola