Thane Diwali 2021 : ठाण्यात प्रदूषणाकडे दुर्लक्ष, फटाके खरेदी जोमात ABP Majha
ठाण्यातील कोपरी विभागात फटाका मार्केटमध्ये यंदा तेजी दिसून येतेय. गेल्या वर्षी कोरोनामुळे नागरिकांनी फटाके फोडणं टाळलं होतं. मात्र यंदा कोरोनाचं संकट कमी झाल्याने नागरिकांकडून फटाक्यांची मागणी वाढलीय. परिणामी फटाक्यांचे दर गगनाला भिडलेत. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी...