Corona | कोरोना फैलावत असतानाही ठाण्याच्या भाजी मंडईत तुडूंब गर्दी

एकिकडे राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असतानाच नागरिकांमध्ये असणारा बेजबाबदारपणा मात्र कमी होताना दिसत नाही आहे. मुंबईच्या जुहू, मरिन ड्राईव्ह परिसरात नागरिकांची गर्दी असतानाच आता ठाण्याच्या भाजी मंडईतही काहीसं असंच चित्र पाहायला मिळालं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola