Param Bir Singh : परमबीर सिंह यांची ठाण्यातील नगर पोलीस चौकशी ABP Majha

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आज ठाण्यातील नगर पोलीस ठाण्यात हजर झालेत. २३४ दिवसांनंतर परमबीर सिंह काल मुंबईत दाखल झाले आणि त्यानंतर कांदिवलीत गुन्हे शाखेच्या कार्यालयात त्यांची सात तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज ते ठाण्यात दाखल झालेत. 
धमकी देऊन साडे तीन कोटींची खंडणी उकळल्याचा परमबीर आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी होणार असल्याचं समजतंय

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola