Balasaheb Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाकरे स्मारकाचं उद्घाटन, कसं आहे स्मारक? | ABP Majha

ठाण्यातल्या बाळासाहेब ठाकरे स्मारकचं उदघाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज होणार आहे. पहिल्याच दिवशी या स्मारकमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास उलगडणारं त्यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola