Thane Lockdown | ठाणे आणि केडीएमसीमध्ये पुुन्हा लॉकडाऊन, उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा

Continues below advertisement
ठाणे-कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आजपासून 19 जुलैपर्यंत संध्या5पर्यंत पुन्हा लॉक डाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. घरकाम करणाऱ्यांना परवानगी दिली असली तरीही जीवनाश्यक वस्तुंकरता बाहेर जाता येत नसल्यानं लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola