Thackeray vs Shinde : शिवसेना कुणाची? पक्षफुटीनंतर शिंदे आणि ठाकरे पहिल्यांदाच येणार आमनेसामने

 मुख्यमंत्री शिंदे आणि  उद्धव ठाकरेंना विधीमंडळ आज नोटीस पाठवणार ,  विधीमंडळ सूत्रांची  विश्वसनीय माहिती ------ शिवसेना कुणाची?  हे ठरवण्यासाठी विधीमंडळाच्या  कार्यवाहीला वेग,  दोन्ही नेत्यांना  पुरावे सादर करण्यासाठी  नोटीस बजावली जाणार  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola