Thackeray vs Shinde 16 MLA disqualification : 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत कार्यवाई पुन्हा लांबणीवर
१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत कार्यवाई पुन्हा लांबणीवर गेलीये.. सर्वोच्च न्यायालयात केस लिस्ट न झाल्याने प्रकरण लांबणीवर गेली आहे, सर्वोच्च न्यायालयाने विधीमंडळ अध्यक्षांना कार्यवाही बाबत विचारणा केली होती.. दोन आठवड्याचा उत्तर देण्याचे दिले होते निर्देश