Narayan Rane : ठाकरेंचे उरलेले आमदार कधीही भाजपात येतील- नारायण राणे
Continues below advertisement
उद्धव ठाकरेंकडे असलेले सहा ते सात आमदारही ऑन दी वे आहेत. ते कधीही भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलाय.. नारायण राणे यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. तसेच ठाकरे गटाचे कोणते आमदार भाजपमध्ये येणार यावरून जोरदार चर्चा सुरू आहे.
Continues below advertisement