Thackeray Group Dharavi Protest : बीकेसीतील कार्यालयाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात
ठाकरे गटाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अदानी समुहाच्या बीकेसी येथील कार्यालयाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात केलाय... कार्यालयाबाहेर बरिकेट्स लावण्यात आले आहेत, दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी
Tags :
Gautam Adani Uddhav Thackeray Thackeray Group MUMBAI : Uddhav Thackeray Dharavi Redevelopment Maharashtra