Thackeray Group Dharavi Protest :Fadnavis यांची ठाकरेंवर टीका, Arvind Sawant चं चोख प्रत्युत्तर
मुंबईतील धारावी पुनर्विकासाविरोधात ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे.... धारावी प्रकल्पातून निर्माण होणारा टीडीआर विकत घेण्याची सक्ती मुंबईतील विकासकांवर करण्यात आली आहे. धारावी पुनर्विकास अदानींकडे देण्यास ठाकरे गटाचा विरोध आहे,.. धारावीच्या परिसरात अदानी हटाव अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आलेत... धारावीतील टी-जंक्शनवरून हा मोर्चा निघणार आहे... बीकेसीमधील अदानींच्या कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाकडूनही ठाकरे गटाच्या मोर्चाविरोधात बॅनर्स लावण्यात आलेत
Tags :
Arvind Sawant Devendra Fadnavis Devendra Fadnavis Mumbai Uddhav Thackeray Thackeray Group : Uddhav Thackeray Dharavi Redevelopment Maharashtra