Mumbai Metro : मेट्रो 7 आणि मेट्रो 2 एची सोमवारपासून चाचणी, पश्चिम उपनगरमधील प्रवास सुकर होणार!
Continues below advertisement
कसे असतील नवे मेट्रो मार्ग
- मेट्रो 2 ए - डिएन नगर ते दहिसर
- 18.6 किमीचा मार्ग - 6,410कोटींची तरतूद
- 2031 पर्यंत 9 लाख प्रवासी प्रवास करतील
- मेट्रो 7 - अंधेरी ते दहिसर
- 16.5 किमीचा मार्ग - 6,208 कोटींची तरतूद
- 2031 पर्यंत 6.7 लाख लोक प्रवास करतील.
या दोन मार्गांवर जी नवी मेट्रो धावतांना दिसेल ती मेट्रो पूर्ण भारतीय बनावटीची आहे. शिवाय ही मेट्रो ड्रायव्हरलेस मेट्रो आहे. मुंबईच्या चारकोप डेपो मध्ये मेट्रो 7 आणि मेट्रो 2 ए चं सध्याचं कारशेड आहे. याच ठिकाणाहून मेट्रोची पहिली फेरी केली जाईल...
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement