Mumbai Teacher : मुंबईतील शिक्षकांना निवडणूकीसाठी हजर राहण्याचे आदेश : ABP Majha

मुंबईतील शिक्षकांना निवडणूकीसाठी हजर राहण्याचे आदेश , लोकसभा होईपर्यंत शिक्षकांना निवडणूकीचं काम करण्याचे आदेश .. मनपा आणि खाजगी शाळांच्या शिक्षकांनाही जिल्हाधिकारी,पालिकेचं पत्र 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola