Teacher trying to Suicide | मुंबईत आमदार हॉस्टेलवर शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न
Continues below advertisement
मुंबईतील आमदार हॉस्टेलवर एका शिक्षकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी शिक्षकाला खाली उतरण्यासाठी विनंती केली.
Continues below advertisement