Mumbai Autorickshaw and Taxi fares | मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे तीन रुपयांनी वाढले
Continues below advertisement
मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. रिक्षाचे भाडे 18 रुपयांवरुन 21 रुपये तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये झाले आहे. मुंबई एमएमआर रिजनमध्ये ही भाडेवाढ लागू असेल. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली. 1 मार्चपासून ही भाडेवाढ लागू होईल. तर 31 मे पर्यंत मीटर कॅलिबरेशन पूर्ण व्हायला पाहिजे, असं अनिल परब यांनी सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Taxis Fares Rise Taxi Fares Mumbai Metropolitan Region Transport Authority Auto Fares Rickshaws Fares Taxis Mumbai Metropolitan Region Diesel Petrol Mumbai