Mumbai Marathon 2023 : मुंबई मॅरेथॉनसाठी गर्दी, दिव्यांगांमध्येही जोरदार उत्साह ABP Majha
Continues below advertisement
Mumbai Marathon 2023 : मुंबई मॅरेथॉनसाठी गर्दी, दिव्यांगांमध्येही जोरदार उत्साह ABP Majha
तब्बल कोरोनाचे दोन वर्षानंतर मुंबईमध्ये मॅरेथॉन होत आहेत त्यामुळे लोकांमध्ये खूब आनंद आहे. टाटा कडून आयोजित मुंबई मॅरेथॉन मध्ये माहीम येथे आयोजित हाफ मॅरेथॉन पोलीस कप मध्ये 14 हजार मुंबईकरांनी रस्त्यावर उतरले आहेत. मुंबई महानगरपालिका सोबत मुंबई पोलिसांचा आणि आयोजकांनी चांगला जागोजागी लोकांसाठी पाण्याचा आणि मेडिकलची व्यवस्था केली आहे.
Continues below advertisement