Breast Cancer Study : TATA रुग्णालयाकडून अभ्यास, देशातील 11 कर्करोग केंद्रावर संशोधन
स्तनाचा कर्करोग बरा होण्याचा दर आणि मृत्यू दर कमी करण्यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयाकडून यासंदर्भात अभ्यास करण्यात आलाय. स्टेज १,२,३ अशा स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांवर हा अभ्यास करण्यात आलाय. ८०० रुग्णांना लिग्नोकेन नावाचं इंजेक्शन देण्यात आलं होतं. त्यामुळे मृत्यूच्या दरात ३० टक्के घट झाल्याचं दिसून आलंय