Mumbai : टाटा रुग्णालयातील गरीब कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि कुटुंबीय अजूनही फुटपाथवरच

Continues below advertisement

Mumbai : टाटा रुग्णालयातील गरीब कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि कुटुंबीय अजूनही फुटपाथवरच आहेत.  रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना राहण्यासाठी घर देण्याच्या गृहनिर्माण विभागाच्या निर्णयाला वर्ष उलटला. पण अद्यापही घर न मिळाल्याने नामुष्कीची वेळ आली आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram