TATA Airbus चा प्रकल्प नागपुरात मिहानला होणार, उदयोगमंत्री Uday Samant यांची माहिती : ABP Majha

Continues below advertisement

वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्यानं वाद निर्माण झाला असताना आता शिंदे-फडणवीस सरकार एअरबस-टाटा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. लष्करी विमानं निर्माण करण्याच्या या प्रकल्पासाठी उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश ही भाजपशासित राज्य प्रयत्नशील आहेत. त्यासाठी संरक्षण मंत्रालयानं दोन कंपन्यांशी करार केलाय. त्यातली ४० विमानं भारतात बनवली जाणार आहेत. हा प्रकल्प मिळवण्यासाठी आता शिंदे-फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram