CoronaVirus Pregnant Women Care | कोरोनापासून गरोदर स्त्रियांनी कसा बचाव करावा? डॉ. नंदिता पालशेतकर यांच्याशी गप्पा
Continues below advertisement
कोरोना वायसरची भिती आणि धोका आता जगभरात पसरलाय. आपल्या राज्यातही कोरोनाचे ११ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे काळजी घेणं, खबरदारी घेणं अतिमहत्वाचं बनलंय. सर्वजण आपल्याला कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करतायेत, बऱ्याच गोष्टींबद्दलचा अवेअरनेस लोकांमध्ये दिसतोय पण तरीही ज्यांना कोरोना होण्याची भिती जरा जास्त आहे, ज्यांनी इतरांपेक्षा कणभर जास्त काळजी घ्यायला हवीये त्यामध्ये गरोदर स्त्रीयांचा नंबर वरचा आहे. आता गरोदर स्त्रीयांनी कशी काळजी घ्यायची याचं मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमात डॉ. नंदिता पालशेतकर,आयव्हिएफ आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट यांनी मार्गदर्शन केलं.
Continues below advertisement
Tags :
DR. Nandita Palshetkar CoronaVirus Pregnant Women Care CoronaVirus Effect Corona Maharashtra Korona Korona Virus Corona Alert Corona Mask Corona In Maharashtra Corona Corona Virus Coronavirus