Swara Bhaskar | मुंबईतील मोर्चात अभिनेत्री स्वरा भास्करचा हल्लाबोल | ABP Majha
Continues below advertisement
नागरिकत्व कायद्याविरोधात आज मुंबईतीली ऑगस्ट क्रांती मैदानात असंतोषाचा उद्रेक पहायला मिळाला. काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड, मिलिंद देवरा यांच्यासह बॉलिवूड सेलिब्रिटीज स्वरा भास्कर, फरहान अख्तर, जावेद जाफरी यांनी सरकारचा निषेध केला. यावेळी डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना, मुस्लिम संघटनांनीही आंदोलनात सहभागी होत या कायद्याला विरोध दर्शवला.
Continues below advertisement
Tags :
Swara Bhaskar On NRC Swara Bhaskar News Bhaskar On CAA Swara Bhaskar Mumbai Morcha Mumbai March