Swapna Patkar Confession At ED : राऊतांनी 50 लाख देण्यास भाग पाडलं : स्वप्ना पाटकर

स्वप्ना पाटकर यांनी ईडीला दिलेला जवाब माझाच्या हाती. राऊतांनी 50 लाख देण्यास भाग पाडलं. बाळकडू सिनेमाच्या नफ्याचे पैसे देण्यासाठी राऊतांनी दबाव टाकला, स्वप्ना पाटकरांचा आरोप.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola