Vasai Suspicious Boat : वसईच्या समुद्रात आढळली संशयास्पद बोट
Continues below advertisement
Vasai : वसईच्या समुद्रात एक संशयास्पद बोट आढळली आहे. समुद्रनजीक खडकाला लागून ही बोट थांबल्याची माहिती मिळाली आहे. भुईगाव आणि कळंब परिसरात 15 मैल अंतरावर ही बोट थांबलेली आहे.
#ABPMajha
Continues below advertisement
Tags :
Vasai