Aryan Khan Drugs Case प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर NCB च्या दोन अधिकाऱ्यांचं निलंबन

Continues below advertisement

आर्यन खान ड्रग्ज केसप्रकरणी एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांचं निलंबन. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या अहवालानंतर कारवाई. शिष रंजन प्रसाद, व्ही.व्ही. सिंह यांचं निलंबन

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram